Thank you

आजच्या काळात ऑनलाईन बाजारपेठेमुळे व्यापारांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. कमी दरात माल विकण्याच्या स्पर्धेमुळे अनेक छोट्या व्यापाऱ्यांना आपली दुकाने बंद करावी लागली आहेत.

यावर उपाय म्हणून व्यापार मित्र संघ आपल्या सर्वांसाठी एक नवीन ऑनलाईन प्लॅटफॉर्म घेऊन येत आहे.